महासराव
महासराव

कृष्णा व …….. या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे?

पर्याय (Options):
a
पंचगंगा
b
कोयना
c
वेण्णा
d
वारणा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे कृष्णा आणि वारणा नद्यांचा पवित्र संगम झाला आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा