महासराव
महासराव

कारगिलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवर शत्रुवर टाकलेला गोळा ३.५ सेकंदात १०५ किमी अंतर तोडतो. तर गोळ्याचा वेग प्रतिसेकंद किती?

पर्याय (Options):
a
२९.५ किमी
b
२७.५ किमी
c
३५ किमी
d
३० किमी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गोळ्याचा वेग = अंतर ÷ वेळ = १०५ किमी ÷ ३.५ सेकंद = ३० किमी प्रतिसेकंद.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔