महासराव
महासराव

अर्थशास्त्र हा ग्रंथ कोण लिहला?

पर्याय (Options):
a
रघुराम राजन
b
आर्यचाणक्य
✓ योग्य उत्तर
c
चंद्रगुप्त मौर्य
d
अमर्त्य सेन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मौर्य साम्राज्याचे महामंत्री आचार्य चाणक्य (कौटिल्य/विष्णुगुप्त) यांनी राजनीति व प्रशासनावर 'अर्थशास्त्र' हा जगप्रसिद्ध संस्कृत ग्रंथ लिहिला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा