महासराव
महासराव

इक्रीसॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते?

पर्याय (Options):
a
ज्वारी
b
भुईमूग
✓ योग्य उत्तर
c
ऊस
d
सोयाबीन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हैदराबाद येथील 'इक्रिसॅट' (ICRISAT) ही आंतरराष्ट्रीय संस्था भुईमूग, ज्वारी, बाजरी, तूर व हरभरा या कोरडवाहू पिकांच्या संशोधनासाठी कार्य करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा