महासराव
महासराव

राजेशचे वय गणेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा ६ वर्षांनी कमी आहे व आदित्यच्या वयाच्या १/२ पेक्षा ८ वर्षांनी जास्त आहे. गणशचे वय १६ वर्षे असल्यास आदित्यचे वय किती?

पर्याय (Options):
a
३२
b
४२
c
४०
d
३६
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राजेशचे वय = (१६ × २) - ६ = २६ वर्षे; आदित्यचे वयाच्या अर्ध्यापेक्षा ८ जास्त म्हणजे २६ = (आदित्य/२) + ८, म्हणून आदित्यचे वय ३६ वर्षे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔