महासराव
महासराव

खालीलपैकी बालिकादिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

पर्याय (Options):
a
१२ जानेवारी
b
१८ जानेवारी
c
२४ जानेवारी
✓ योग्य उत्तर
d
२२ जानेवारी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२४ जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन याच दिवशी इंदिरा गांधीची पहिल्या महिला म्हणून प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मुलींना घरेलू हिंसा, बाल विवाह व हुंडाबळी यासारख्या गोष्टींसाठी जागरूत करणे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा