महासराव
महासराव

एका मिनिटांत एका रिकाम्या टाकीचा २/७ भाग पाण्याने भरला जातो. तर ती पूर्ण टाकी भरण्यास किती मिनटे लागतील?

पर्याय (Options):
a
७/२
✓ योग्य उत्तर
b
३/४
c
५/७
d
९/२
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ मिनिटात २/७ भाग भरतो, म्हणून संपूर्ण (१ भाग) टाकी भरण्यासाठी १ ÷ (२/७) = ७/२ (३.५) मिनिटे लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔