महासराव
महासराव

सन २०१६ मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार कोणाला देण्यात आला?

पर्याय (Options):
a
पियरी सॉवेज
b
बॉब डिलन
c
प्रा. योशिमोरी ओसुमी
d
युआन मॅन्यूएल सॅन्टोस
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सन २०१६ मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार कोलंबियाचे माजी राष्ट्राध्यक्ष युआन मॅन्यूएल सॅन्टोस यांना देण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔