महासराव
महासराव

पुढीलपैकी एकवचनी विशेषण कोणते?

पर्याय (Options):
a
हसे
✓ योग्य उत्तर
b
हसते
c
हस
d
हसरा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अधिकृत उत्तरतालिकेनुसार पर्याय (A) 'हसे' हे उत्तर दिले आहे (व्याकरण नियमांनुसार 'हसरा' हे एकवचनी पुल्लिंगी रूप असून वचनानुसार हसरे/हसरी अशी रूपे होतात).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा