महासराव
महासराव

शेलारखिंड हि ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?

पर्याय (Options):
a
ना. धो. महानोर
b
भालचंद्र नेमाडे
c
अरुण साधू
d
बाबासाहेब पुरंदरे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'शेलारखिंड' ही ऐतिहासिक कादंबरी बाबासाहेब पुरंदरे यांची आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा