महासराव
महासराव

बिजू कन्यारत्न योजना कोणची आहे?

पर्याय (Options):
a
ओडिशा
✓ योग्य उत्तर
b
तामिळनाडू
c
गुजरात
d
झारखंड
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुलींच्या जन्मदरात सुधारणा व शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या स्मरणार्थ 'बिजू कन्यारत्न योजना' सुरू केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा