महासराव
महासराव

गृह, हस्त, अशीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे?

पर्याय (Options):
a
फारसी
b
तत्सम
✓ योग्य उत्तर
c
तदभव
d
अरबी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संस्कृत भाषेतून मराठी भाषेत कोणताही बदल न होता मूळ रूपात आलेल्या शब्दांना 'तत्सम शब्द' म्हणतात (उदा. गृह, हस्त, शीर्ष, जल).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा