महासराव
महासराव

पुढील वाक्यातील संकेतबोधक अव्यय कोणते? प्रयत्न केला तर फायदाच होईल?

पर्याय (Options):
a
फायदा
b
तर
✓ योग्य उत्तर
c
प्रयत्न
d
होईल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्या उभयान्वयी अव्ययाने एखादी अट किंवा संकेत दर्शवला जातो, त्यास 'संकेतबोधक उभयान्वयी अव्यय' म्हणतात. वाक्यात 'तर' हा शब्द संकेत दर्शवतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा