महासराव
महासराव

एका साधूने शिर्षासन केले त्याचे तोंड पश्चिमेला आहे. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे?

पर्याय (Options):
a
पश्चिम
b
आग्नेय
c
उत्तर
✓ योग्य उत्तर
d
दक्षिण
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उभ्या स्थितीत पश्चिमेकडे तोंड असल्यास डावा हात दक्षिणेकडे असतो; परंतु शीर्षासन (उलटी स्थिती) केल्यामुळे डावा हात विरुद्ध दिशेला म्हणजे 'उत्तर' दिशेला येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔