महासराव
महासराव

३ मुलांना २७ वह्या वाटल्या तर ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येईल?

पर्याय (Options):
a
१६
✓ योग्य उत्तर
b
१८
c
२४
d
१२
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३ मुलांना २७ वह्या मिळाल्या म्हणजे १ मुलाला ९ वह्या; १६ मुलांना १६×९ = १४४ वह्या वाटता येतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔