महासराव
महासराव

खालीलपैकी कोणाची RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

पर्याय (Options):
a
उर्जित पटेल
b
एन. एस. विश्वनाथन
✓ योग्य उत्तर
c
नरेंद्र जाधव
d
अशोक झा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एन. एस. विश्वनाथन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा