महासराव
महासराव

एका रांगेत हर्षद पुढून १२ वा आहे तर स्वप्निल पाठीमागून १५ वा आहे, स्वप्निल हर्षदच्या पुढे उभा आहे. दोघांमध्ये तीन मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती?

पर्याय (Options):
a
२७
b
२३
c
२२
✓ योग्य उत्तर
d
२०
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ओव्हरलॅपिंग सूत्र: एकूण मुले = (हर्षदचे स्थान + स्वप्निलचे स्थान) - (दोघांमधील मुले + २) = (१२ + १५) - (३ + २) = २७ - ५ = २२ मुले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔