📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Srpf Mumbai Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Srpf Mumbai Police Recruitment Paper 2017 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
एका आगगाडीचा वेग ताशी ३६ किमी आहे, तर तिचा दर सेकंदाला वेग किती मीटर आहे?
a
६०० मीटर
b
३.६ मीटर
c
यापैकी नाही
d
१० मीटर
Q2
वटवाघुळ अंधारात उडू शकतात, कारण ……..
a
त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनिलहरी त्यांना मार्गदर्शक ठरतात.
b
अंधारात त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या पाहू शकतात
c
त्यांच्या डोळ्यातील रेटिनात अतिसंवेदनशील द्रव्य असते.
d
कोणतेही कारण योग्य नाही
Q5
सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यांमधुन निर्माण करण्यात आला?
a
गोवा
b
बेळगाव
c
रत्नागिरी
d
यापैकी नाही
Q8
पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?
a
आळे
b
तुषार
c
ठिबक
d
पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने
Q11
“सूतोवाच करणे” या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
a
पर्वा करणे
b
संपविणे
c
प्रारंभ करणे
d
दोष देणे
Q13
इंदू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारणे प्रस्तावित आहे?
a
बाळासाहेब ठाकरे
b
डॉ. बाबसाहेब आंबेडकर
c
इंदिरा गांधी
d
सरदार वल्लभभाई पटेल
Q14
कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येणाऱ्या शब्दांस _______ म्हणतात.
a
सर्वनामे
b
विशेषणे
c
क्रियाविशेषणे
d
क्रियापद
Q15
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत?
a
सुरेश पाटील
b
देवेंद्र फडणवीस
c
राम शिंदे
d
दीपक केसरकर
Q16
दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे?
a
इचलकरंजी
b
कोल्हापूर
c
मिरज
d
सांगली
Q17
ठराविक क्रमाणे येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात?
a
व्यंजने
b
वर्ण
c
शब्द
d
बाराखडी
Q20
अष्टप्रधान मंत्री मंडळ कोणाचे होते?
a
मराठा प्रशासन
b
चोला प्रशासन
c
विजयनगर प्रशासन
d
गुप्त प्रशासन
Q21
अहिराणी हि भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाती?
a
पूर्व महाराष्ट्र
b
कोकण
c
उत्तर महाराष्ट्र
d
मराठवाडा
Q22
सभागृहात विधानसभा अध्यक्षांना _______
a
दोन वेळा मतदान करता येते. सर्वसाधारण मतदानावेळी समसमान मते पडतात त्यावेळी
b
विधानसभेच्या इतर सदस्यांप्रमाणे मतदान करू शकतात.
c
मतदानाचा हक्क नाही.
d
फक्त समसमान मते पडतात त्यावेळी मतदान करता येते.
Q23
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 132, 374, 5116, ?
a
7148
b
7158
c
7168
d
7138
Q24
नुकत्याच अमेरिकन राष्ट्रअध्यक्षांच्या झालेल्या निवडणुकीत पराभूत उमेदवार कोण?
a
बराक ओबामा
b
ट्रंप
c
हिलरी क्लिंटन
d
जॉर्ज बूश
Q25
अरबी समुद्रात कोणत्या महापुरुषाचे स्मारक उभारणे प्रस्तावित आहे?
a
छत्रपती शिवाजी महाराज
b
महात्मा गांधी
c
सरदार पटेल
d
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Q26
श्रीनगरचे नवनिर्वाचीत लोकसभा खासदार कोण?
a
फारुख अब्दुल्ला
b
मर अब्दुल्ला
c
मेहबूबा मुफ्ती
d
यापैकी नाही
Q27
माजी जनरल _________ हे भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री आहेत.
a
सत्यपाल सिंह
b
एम्. जे. अकबर
c
व्ही. के. सिंह
d
यापैकी नाही
Q30
एकापेक्षा अधिक वेळा वेगवेगळ्या कालावधी करिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
a
शंकरराव चव्हाण
b
यशवंतराव चव्हाण
c
शरदचंद्र पवार
d
वसंतराव पाटील
Q32
एका कामावर दहा माणसे लावली तर ते काम १२ दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी १५ माणसे लावली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
a
यापैकी नाही
b
८
c
१०
d
६
Q34
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 19, 32, 45, 58, 71, ?
a
92
b
86
c
84
d
89
Q35
खालील गटात न बसणारा शब्द कोणता?
a
विक्रीकर अधिकारी
b
उप जिल्हाधिकारी
c
पोलीस उप अधीक्षक
d
जिल्हा परिषद अध्यक्ष
Q37
एका विद्यार्थ्याचे पाच विषयातील गुण पुढीलप्रमाणे आहेत. 63, 70, 77, 84, 91 तर त्याचे सरासरी गुण किती?
a
77
b
77.77
c
78
d
यापैकी नाही
Q38
विंचू हा ________ प्राणी आहे.
a
पिलांना जन्म देणारा
b
अंडी देणारा
c
दोन्ही (a व b)
d
यापैकी कोणताही नाही
Q41
महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक ________ हे आहेत.
a
दत्ता पडसलगीकर
b
सतीश माथुर
c
संदीप बिश्नोई
d
विश्वास नांगरे पाटील
Q42
रुपयाचे अवमूल्यन म्हणजे?
a
रुपयाचे मुल्य वाढणे
b
रुपया नव्याने चलनात आणने
c
यापैकी सर्व
d
रुपयाची किंमत कमी करणे
Q43
दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालीकास काय म्हणतात?
a
अर्धमासिक
b
साप्ताहिक
c
मासिक
d
पाक्षिक
Q45
गणेशला गणितात १५० पैकी १०५ गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले?
a
७५%
b
९०%
c
७०%
d
६०%
Q46
खालील मालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 09, 16, 25, 36, 49, ?, 81
a
81
b
56
c
64
d
54
Q47
नुकतेच पद्मविभूषण जाहीर झालेले महाराष्ट्रातील राजकीय नेते कोण?
a
देवेंद्र फडणवीस
b
नितीन गडकरी
c
शरदचंद्र पवार
d
बाळासाहेब ठाकरे
Q49
खालीलपैकी कोणते बल अर्ध-सैनीक बल नाही?
a
राज्य राखीव पोलीस बल
b
सीमा सुरक्षा बल
c
केंद्रीय राखीव पोलीस बल
d
मुंबई पोलीस
Q50
राज्यपालाचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
a
राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
b
राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो.
c
राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे.
d
मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतो.
Q51
दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दांना _______ म्हणतात.
a
शब्दयोगी
b
उभयान्वयी
c
केवलप्रयोगी
d
नामे
Q54
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ०३, ०५, ०८, १३, २१, ३४, ?
a
५९
b
४७
c
५१
d
५५
Q60
“जगाचे नियंत्रण करणारा” या शब्दसमुहासाठी कोणता पर्यायी शब्द वापरला जातो?
a
जगन्नाथ
b
जगतपालक
c
यापैकी कोणतेही नाही
d
जगन्नियंता
Q61
मुंबई हाय/बॉम्बे हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
a
मीठ
b
मँगनीज
c
कोळसा
d
पेट्रोलिअम
Q62
महाजन अहवाल खालीलपैकी कोणत्या विवादशी संबधित आहे?
a
कावेरी पाणी प्रश्न
b
जैतापूर प्रकल्प
c
गोवा मुक्ती. संग्राम
d
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न
Q63
एक डझन आंबे रुपये ३६०,तर ४ डझन ची पेटी घेवून समीरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशला दिली. तर रमेशकडे किती रुपयाचे आंबे आहेत?
a
१४४०
b
१३२०
c
यापैकी काही नाही
d
१३८०
Q64
सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा.
a
सत् + आचार
b
सदा आचार
c
सद् + आचार
d
सदा + चार
Q65
सीताफळाला आंबा म्हटले, आंब्याला आवळा म्हटले, आवळ्याला पेरू म्हटले, पेरूला लिंबू म्हटले, लिंबूला फणस म्हटले, फणसाला केली म्हटले तर फळांचा राजा कोण?
a
सिताफळ
b
आवळा
c
पेरू
d
लिंबू
Q66
रोहीनीतील रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
a
कार्बन
b
ऑक्सीजन
c
क्षार
d
लोह
Q67
पोलीस आयुक्त मुंबई या पदावर सध्या कोणत्या दर्जाचे (रँकचे) अधिकारी कार्यरत आहेत?
a
विशेष पोलीस महानिरीक्षक
b
पोलीस महासंचालक
c
अप्पर पोलीस महासंचालक
d
पोलीस उप-महानिरीक्षक
Q68
अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण?
a
रजत शर्मा
b
ए. पी. जे. अब्दुल कलाम
c
एम्. जे. अकबर
d
अर्णब गोस्वामी
Q70
अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पुर्नांन्न म्हणतात.
a
पांढरा बलक
b
पिवळा बलक
c
पांढरा व पिवळा बलक व कवच
d
अंड्यात प्रथिने नसतात
Q71
शंकर महादेवन यांनी काम केलेल्या संगीतप्रधान मराठी चित्रपटातील प्रतिस्पर्धी नटाचे नाव ______
a
अशोक सराफ
b
सलील कुलकर्णी
c
सचिन पिळगावकर
d
सुरेश वाडकर
Q73
मृत समुद्रामध्ये पोहतांना बुडण्याची भिती नसते, कारण ……….
a
पाण्याची घनता कमी असते.
b
हे पाणी एका ठिकाणी स्थिर राहते.
c
या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते.
d
या समुद्रात भरती आहोटी कमी प्रमाणात येतात.
Q74
चुकीच्या पद्धतीने केलेली म्हण ओळखा.
a
गुळाचा गणपती साखरेचा नैवेद्य
b
अति तेथे माती
c
पाचामुखी परमेश्वर
d
चढेल तो पडेल
Q76
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
a
तापी
b
वैनगंगा
c
नर्मदा
d
कृष्णा
Q78
“ताईने पुस्तक लिहिले.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
a
अपूर्ण भूतकाळ
b
रिती भूतकाळ
c
पूर्ण भूतकाळ
d
साधा भूतकाळ
Q79
खालीलपैकी कोणते पेशवे पानीपतच्या युद्धावर गेले होते?
a
पेशवा रघुनाथराव
b
यापैकी नाही
c
माधवराव पेशवे
d
बाळाजी विश्वनाथ
Q82
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब राज्यात कोणत्या पक्षाने सत्ता स्थापन केली?
a
भारतीय जनता पार्टी
b
अकाली दल
c
काँग्रेस
d
आप पार्टी
Q83
महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या दोन शहरांदरम्यान सुरु झाला.
a
मुंबई-ठाणे
b
मुंबई-कल्याण
c
मुंबई-पुणे
d
दौंड-पुणे
Q84
“मात्रा चालणे” या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
a
इलाज चालणे
b
फायदा होणे
c
उपयोग न होणे
d
परिणाम होणे
Q85
खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे?
a
राज्यसभा
b
लोकसभा
c
स्थायी समिती
d
यापैकी कोणतेही नाही
Q86
“सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा” हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळविराचे आहे?
a
कल्पना चावला
b
सुनिता विल्यम्स
c
राकेश शर्मा
d
यापैकी नाही
Q88
द.सा.द.शे. ९ दराने ८००० रुपयांचे तीन वर्षांचे सरळव्याज किती?
a
२४०० रुपये
b
यापैकी नाही
c
२४३० रुपये
d
२१६० रुपये
Q90
क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते राज्य भारतातील सर्वात लहान राज्य आहे?
a
सिक्कीम
b
त्रिपुरा
c
नागालँड
d
गोवा
Q91
श्री. छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली?
a
ओंकारेश्वर
b
त्र्यंबकेश्वर
c
रायरेश्वर
d
गणेश्वर
Q92
“लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार” पार्श्वगायक हरिहरन यांना देण्यात आला. हा पुरस्कार ________ या राज्याकडून दिला जातो.
a
आंध्रप्रदेश
b
गुजरात
c
महाराष्ट्र
d
मध्यप्रदेश
Q93
कै. अशोक कामटे यांना खालीलपैकी कोणत्या प्रसंगी वीरमरण प्राप्त झाले?
a
९/11
b
११/९
c
२६/११
d
२६/०७
Q94
भोपाळ गॅस दुर्घटना हि कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे?
a
जैविक आपत्ती
b
नैसर्गिक आपत्ती
c
रासायनिक आपत्ती
d
आण्विक आपत्ती
Q97
महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
a
सुमित्रा महाजन
b
रामराजे निंबाळकर
c
हरिभाऊ बागडे
d
मधुकरराव चौधरी
Q98
इंदिरा गांधी व श्री. भुत्तो यांच्यामध्ये कोणता करार झाला?
a
लाहोर करार
b
सिमला करार
c
श्रीनगर करार
d
यापैकी काही नाही
Q99
“जर्सी” या गायीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे?
a
यापैकी नाही
b
ब्रिटन
c
अमेरिका
d
स्वित्झर्लंड
Q100
रेल्वे तिकिटांच्या दरात प्रथम २०% वाढ केली. काही महिन्यानंतर आणखी १५% वाढ झाली, तर मूळ ५० रुपये भाडे असलेल्या प्रवासासाठी आता किती रुपये भाडे द्यावे लागेल?
a
६७.५० रुपये
b
५९ रुपये
c
७५ रुपये
d
६९ रुपये
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.