महासराव
महासराव

महाजन अहवाल खालीलपैकी कोणत्या विवादशी संबधित आहे?

पर्याय (Options):
a
कावेरी पाणी प्रश्न
b
जैतापूर प्रकल्प
c
गोवा मुक्ती. संग्राम
d
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बेळगाव, निपाणी, कारवार या सीमाभागावरील सीमाप्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने माजी सरन्यायाधीश मेहरचंद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महाजन आयोग नेमला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा