महासराव
महासराव

एक डझन आंबे रुपये ३६०,तर ४ डझन ची पेटी घेवून समीरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशला दिली. तर रमेशकडे किती रुपयाचे आंबे आहेत?

पर्याय (Options):
a
१४४०
b
१३२०
c
यापैकी काही नाही
d
१३८०
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ डझन = ३६० रु => १ आंबा = ३० रु. ४ डझन (४८ आंबे) ची किंमत = १४४० रु. २ आंबे खाल्ल्याने किंमत कमी झाली = ६० रु. रमेशकडील आंब्यांचे मूल्य = १४४० - ६० = १३८० रु.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔