महासराव
महासराव

सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
सत् + आचार
✓ योग्य उत्तर
b
सदा आचार
c
सद् + आचार
d
सदा + चार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रथम व्यंजनसंधीच्या नियमानुसार 'त्' च्या पुढे स्वर आल्यास 'त्' चा 'द्' होतो: सत् + आचार = सदाचार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा