महासराव
महासराव

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?

पर्याय (Options):
a
तापी
b
वैनगंगा
✓ योग्य उत्तर
c
नर्मदा
d
कृष्णा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मध्य प्रदेशातील सातपुड्यात उगम पावून विदर्भातून वाहणारी 'वैनगंगा' ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा