महासराव
महासराव

“विद्वान” चे स्त्रीलिंगी रूप कोणते?

पर्याय (Options):
a
विद्वत्ता
b
विद्या
c
विदुषी
✓ योग्य उत्तर
d
विद्वानीन
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'विद्वान' या पुल्लिंगी शब्दाचे अचूक स्त्रीलिंगी रूप 'विदुषी' असे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा