महासराव
महासराव

“ताईने पुस्तक लिहिले.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
अपूर्ण भूतकाळ
b
रिती भूतकाळ
c
पूर्ण भूतकाळ
d
साधा भूतकाळ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रिया नुकतीच घडून गेलेली असून क्रियापद एकाच शब्दाचे असल्याने हा 'साधा भूतकाळ' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा