महासराव
महासराव

खालील मालीकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 09, 16, 25, 36, 49, ?, 81

पर्याय (Options):
a
81
b
56
c
64
✓ योग्य उत्तर
d
54
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रमवार संख्यांचे वर्ग: ३²=९, ४²=१६, ५²=२५, ६²=३६, ७²=४९, ८²=६४, ९²=८१. त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या जागी ६४ येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा