महासराव
महासराव

नुकतेच पद्मविभूषण जाहीर झालेले महाराष्ट्रातील राजकीय नेते कोण?

पर्याय (Options):
a
देवेंद्र फडणवीस
b
नितीन गडकरी
c
शरदचंद्र पवार
✓ योग्य उत्तर
d
बाळासाहेब ठाकरे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१७ मध्ये सार्वजनिक सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मविभूषण' प्रदान करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा