महासराव
महासराव

श्रीनगरचे नवनिर्वाचीत लोकसभा खासदार कोण?

पर्याय (Options):
a
फारुख अब्दुल्ला
✓ योग्य उत्तर
b
मर अब्दुल्ला
c
मेहबूबा मुफ्ती
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१७ मध्ये झालेल्या श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला विजयी झाले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा