महासराव
महासराव

राज्यपालाचे कार्य व अधिकार यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

पर्याय (Options):
a
राज्यपाल राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो.
b
राज्यपाल राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो.
c
राज्यपालाला उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार आहे.
✓ योग्य उत्तर
d
मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे राज्यपाल कोणत्याही मंत्र्याला पदच्युत करू शकतो.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची व इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात, राज्यपाल केवळ त्यांना शपथ देतात; त्यामुळे हे विधान चुकीचे आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा