महासराव
महासराव

अष्टप्रधान मंत्री मंडळ कोणाचे होते?

पर्याय (Options):
a
मराठा प्रशासन
✓ योग्य उत्तर
b
चोला प्रशासन
c
विजयनगर प्रशासन
d
गुप्त प्रशासन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी व शिस्तबद्ध कारभारासाठी 'अष्टप्रधान मंडळा'ची निर्मिती केली होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा