महासराव
महासराव

अहिराणी हि भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाती?

पर्याय (Options):
a
पूर्व महाराष्ट्र
b
कोकण
c
उत्तर महाराष्ट्र
✓ योग्य उत्तर
d
मराठवाडा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अहिराणी ही खान्देशात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत बोलली जाणारी प्रमुख बोलीभाषा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔