महासराव
महासराव

सभागृहात विधानसभा अध्यक्षांना _______

पर्याय (Options):
a
दोन वेळा मतदान करता येते. सर्वसाधारण मतदानावेळी समसमान मते पडतात त्यावेळी
b
विधानसभेच्या इतर सदस्यांप्रमाणे मतदान करू शकतात.
c
मतदानाचा हक्क नाही.
d
फक्त समसमान मते पडतात त्यावेळी मतदान करता येते.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विधानसभा अध्यक्ष सामान्यतः मतदान करत नाहीत; परंतु सभागृहात मतांची विभागणी ५०-५० अशी समसमान झाल्यास ते आपले निर्णायक मत (Casting Vote) देऊ शकतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔