महासराव
महासराव

द.सा.द.शे. ९ दराने ८००० रुपयांचे तीन वर्षांचे सरळव्याज किती?

पर्याय (Options):
a
२४०० रुपये
b
यापैकी नाही
c
२४३० रुपये
d
२१६० रुपये
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळव्याज = (८००० × ९ × ३) / १०० = ८० × २७ = २१६० रुपये.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔