महासराव
महासराव

महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती?

पर्याय (Options):
a
वर्धा
b
तापी
c
नर्मदा
✓ योग्य उत्तर
d
भीमा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्धा, तापी आणि भीमा या नद्यांची लांबी ५०० किमी पेक्षा जास्त आहे, तर नर्मदा महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांपैकी सर्वात कमी लांबीची आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा