महासराव
महासराव

एका कामावर दहा माणसे लावली तर ते काम १२ दिवसात पूर्ण होते. त्याच कामासाठी १५ माणसे लावली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
✓ योग्य उत्तर
c
१०
d
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
माणसे × दिवस = १० × १२ = १२० मनुष्य-दिवस. १५ माणसे ते काम १२० ÷ १५ = ८ दिवसांत पूर्ण करतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔