महासराव
महासराव

खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? ०३, ०५, ०८, १३, २१, ३४, ?

पर्याय (Options):
a
५९
b
४७
c
५१
d
५५
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
फिबोनाची मालिकेनुसार मागील दोन पदांची बेरीज: ३+५=८, ५+८=१३, ८+१३=२१, १३+२१=३४, २१+३४=५५. त्यामुळे पुढील संख्या ५५ येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा