महासराव
महासराव

“सूतोवाच करणे” या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

पर्याय (Options):
a
पर्वा करणे
b
संपविणे
c
प्रारंभ करणे
✓ योग्य उत्तर
d
दोष देणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सूतोवाच करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'पुढे घडणाऱ्या गोष्टीची पूर्वकल्पना देणे किंवा प्रारंभ करणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा