महासराव
महासराव

दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे?

पर्याय (Options):
a
इचलकरंजी
✓ योग्य उत्तर
b
कोल्हापूर
c
मिरज
d
सांगली
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इचलकरंजी हे दक्षिण महाराष्ट्रात माग आणि यंत्रमागाच्या उद्योगाचे सर्वात प्रमुख केंद्र मानले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔