महासराव
महासराव

ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो?

पर्याय (Options):
a
बॅटमिंटन
b
हॉकी
c
टेनीस
d
बुद्धीबळ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाद्वारे (FIDE) जागतिक स्तरावरील अव्वल बुद्धीबळपटूंना दिला जाणारा सर्वोच्च किताब 'ग्रँडमास्टर' (Grandmaster) हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔