महासराव
महासराव

मृत समुद्रामध्ये पोहतांना बुडण्याची भिती नसते, कारण ……….

पर्याय (Options):
a
पाण्याची घनता कमी असते.
b
हे पाणी एका ठिकाणी स्थिर राहते.
c
या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते.
✓ योग्य उत्तर
d
या समुद्रात भरती आहोटी कमी प्रमाणात येतात.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मृत समुद्रातील (Dead Sea) पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अतिउच्च (सुमारे ३४%) असल्याने पाण्याची घनता मानवी शरीराच्या घनतेपेक्षा जास्त असते, त्यामुळे शरीर सहज पाण्यावर तरंगते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔