महासराव
महासराव

आयात : परिमिती :: वर्तुळ : ?

पर्याय (Options):
a
व्यास
b
क्षेत्रफळ
c
त्रिज्या
d
परिघ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आयताच्या चारही बाजूंची एकूण लांबी परिमिती असते, तसेच वर्तुळाच्या बाह्य कडेची संपूर्ण लांबी म्हणजे त्याचा 'परिघ' (Circumference) असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔