महासराव
महासराव

इंदू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारणे प्रस्तावित आहे?

पर्याय (Options):
a
बाळासाहेब ठाकरे
b
डॉ. बाबसाहेब आंबेडकर
✓ योग्य उत्तर
c
इंदिरा गांधी
d
सरदार वल्लभभाई पटेल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुंबईतील इंदू मिल परिसरात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा