महासराव
महासराव

अनुज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
प्रगती
b
अनपेक्षित
c
अग्रज
✓ योग्य उत्तर
d
अधोगती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अनुज' म्हणजे पाठीमागून जन्मलेला (लहान); आणि 'अग्रज' म्हणजे आधी जन्मलेला (मोठा).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा