महासराव
महासराव

महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या दोन शहरांदरम्यान सुरु झाला.

पर्याय (Options):
a
मुंबई-ठाणे
✓ योग्य उत्तर
b
मुंबई-कल्याण
c
मुंबई-पुणे
d
दौंड-पुणे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग १८५३ मध्ये मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमध्ये सुरू झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा