महासराव
महासराव

“जगाचे नियंत्रण करणारा” या शब्दसमुहासाठी कोणता पर्यायी शब्द वापरला जातो?

पर्याय (Options):
a
जगन्नाथ
b
जगतपालक
c
यापैकी कोणतेही नाही
d
जगन्नियंता
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संपूर्ण विश्वाचे नियंत्रण व नियमन करणारा परमेश्वर यासाठी 'जगन्नियंता' हा सामासिक शब्द वापरला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा