महासराव
महासराव

नुकत्याच अमेरिकन राष्ट्रअध्यक्षांच्या झालेल्या निवडणुकीत पराभूत उमेदवार कोण?

पर्याय (Options):
a
बराक ओबामा
b
ट्रंप
c
हिलरी क्लिंटन
✓ योग्य उत्तर
d
जॉर्ज बूश
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१६ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन पराभूत झाल्या होत्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔