महासराव
महासराव

कै. अशोक कामटे यांना खालीलपैकी कोणत्या प्रसंगी वीरमरण प्राप्त झाले?

पर्याय (Options):
a
९/11
b
११/९
c
२६/११
✓ योग्य उत्तर
d
२६/०७
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा हॉस्पिटलजवळ दहशतवाद्यांशी लढताना अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे शहीद झाले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔