महासराव
महासराव

“सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा” हे उद्गार कोणत्या भारतीय अंतराळविराचे आहे?

पर्याय (Options):
a
कल्पना चावला
b
सुनिता विल्यम्स
c
राकेश शर्मा
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१९८४ मध्ये सोव्हिएत मोहिमेदरम्यान अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून भारताचे वर्णन करताना 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा' हे उद्गार काढले होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा