महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे?

पर्याय (Options):
a
राज्यसभा
✓ योग्य उत्तर
b
लोकसभा
c
स्थायी समिती
d
यापैकी कोणतेही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संसदेचे वरिष्ठ सभागृह 'राज्यसभा' हे स्थायी सभागृह असून ते कधीही विसर्जित होत नाही; दर दोन वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा