महासराव
महासराव

एका आगगाडीचा वेग ताशी ३६ किमी आहे, तर तिचा दर सेकंदाला वेग किती मीटर आहे?

पर्याय (Options):
a
६०० मीटर
b
३.६ मीटर
c
यापैकी नाही
d
१० मीटर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
किमी/तास मध्ये मीटर/सेकंद रूपांतर करण्यासाठी वेगाला 5/18 ने गुणावे लागते. ३६ × (5/18) = १० मीटर/सेकंद.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔