महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Buldhana District Police Bharati 2017

पोलीस भरती 2017 - Buldhana District Police Bharati 2017 | 85 प्रश्न, 85 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

85 प्रश्न🏆85 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

85 प्रश्न समाविष्ट
Q1

खालीलपैकी सध्या तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री (2017) कोण आहेत?

a
के. पलानी स्वामी
b
जयललिता
c
शशिकला
d
ओ. पनरीसेल्वम
🔗 प्रश्न पेज
Q2

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

a
राष्ट्रपती
b
उपराष्ट्रपती
c
सर न्यायाधीश
d
महाधिवक्ता
🔗 प्रश्न पेज
Q3

दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले ‘राणीगंज’ हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे?

a
गोदावरी खोरे
b
दामोदर खोरे
c
वर्धा खोरे
d
ब्रम्हपुत्रा खोरे
🔗 प्रश्न पेज
Q4

पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले?

a
साने गुरुजी
b
महात्मा गांधी
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
विनोबा भावे
🔗 प्रश्न पेज
Q5

दोन संख्यांचा गुणाकार ६७२ आहे. या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणकार केल्यास उत्तर काय येईल?

a
१३४४
b
२६८८
c
२४८८
d
१२४४
🔗 प्रश्न पेज
Q6

पुढीलपैकी सकर्मक क्रियापद कोणते?

a
बाळ हसते
b
त्याला खवखवते
c
मी पेरू खातो
d
रमेश जात आहे
🔗 प्रश्न पेज
Q7

“मितव्ययी” या शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?

a
काटकसरीने राहणारा
b
कमी बोलणारा
c
कमी रागवणारा
d
न रागवणारा
🔗 प्रश्न पेज
Q8

नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकन राष्ट्र्ध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणाचा पराभव करून विजय मिळवला?

a
बराक ओबामा
b
जॉर्ज बुश
c
हिलरी क्विंटन
d
बिल क्विंटन
🔗 प्रश्न पेज
Q9

खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात?

a
रॉडोन
b
प्रोपेन
c
मिथेन
d
इथर
🔗 प्रश्न पेज
Q10

“खोंड” या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा?

a
खोंडीन
b
खोंडी
c
गाय
d
कालवड
🔗 प्रश्न पेज
Q11

खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही?

a
यमुना
b
गोदावरी
c
ब्रम्हपुत्रा
d
गंगा
🔗 प्रश्न पेज
Q12

‘दिन-ए-ईलाही’ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहे?

a
औरंगजेब
b
अकबर
c
शहाजहान
d
हुमायून
🔗 प्रश्न पेज
Q13

खालीलपैकी कोण भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुस्काराचे मानकरी नाहीत?

a
लता मंगेशकर
b
मेजर ध्यानचंद
c
सचिन तेंदुलकर
d
विनोबा भावे
🔗 प्रश्न पेज
Q14

राष्ट्रपतींना महाभियोगाव्दारे पदच्चुत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

a
मंत्रीमंडळ
b
संसद
c
सर्वोच्च न्यायलय
d
लोकसभा
🔗 प्रश्न पेज
Q15

छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात?

a
२४
b
२२
c
२६
d
२८
🔗 प्रश्न पेज
Q16

लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

a
उपराष्ट्रपती
b
पंतप्रधान
c
राष्ट्रपती
d
लोकसभा अध्यक्ष
🔗 प्रश्न पेज
Q17

प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती. 169, 269, 350, 414, 463, ?

a
480
b
499
c
495
d
485
🔗 प्रश्न पेज
Q18

एखादा व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो?

a
१ महिना
b
२ महिने
c
१५ दिवसांनी
d
३ महिने
🔗 प्रश्न पेज
Q19

चिन्हाच्या जागी अचूक अक्षर आणि अंक असलेला पर्याय कोणता?

a
R / 20
b
P / 18
c
T / 22
d
Q / 19
🔗 प्रश्न पेज
Q20

पुढे दिलेल्या इंग्रजी वर्णमालेत K हे अक्षर असे किती वेळेस आले आहे कि त्याचा अगोदर N आणि लगेचच नंतर U आले आहे. ABCDKNLJMNKSTRZNKUANKUBWXNKLS

a
3
b
4
c
6
d
2
🔗 प्रश्न पेज
Q21

खालीलपैकी कोणता दिवस हा ‘अहिंसा दिन’ म्हणून पळाला जातो?

a
२ ऑक्टोबर
b
३० जानेवारी
c
यापैकी नाही
d
३० नोव्हेंबर
🔗 प्रश्न पेज
Q22

एका महिन्यात दिनांक ३ रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात २२ तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल?

a
मंगळवार
b
गुरुवार
c
सोमवार
d
शुक्रवार
🔗 प्रश्न पेज
Q23

भारत सरकारने जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय कव्हा जाहीर केला?

a
८ डिसेंबर २०१६
b
३० डिसेंबर २०१६
c
३१ डिसेंबर २०१६
d
८ नोव्हेंबर २०१६
🔗 प्रश्न पेज
Q24

“नागपूरी” हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपप्रकार आहे?

a
धातुसाधित
b
नामसाधित
c
अव्ययसाधित
d
सार्वनामिक
🔗 प्रश्न पेज
Q25

त्रिकोणाचा एक कोन हा इतर दोन कोनांच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेय दोन कोनांचे गुणोत्तर ४:५ असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनांचे माप किती?

a
५० अंश, ३० अंश, ८० अंश
b
४० अंश, ५० अंश, ९० अंश
c
२० अंश, २५ अंश, १३५ अंश
d
४८ अंश, ६० अंश, ३२ अंश
🔗 प्रश्न पेज
Q26

२, ८, ४, हे अंक एकेकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती?

a
५०४
b
६०६
c
५९४
d
२४८
🔗 प्रश्न पेज
Q27

प्रथिने कशापासून बनलेली आहे?

a
अ जीवनसत्व
b
अॅमीनो अॅसीड
c
युरीक अॅसीड
d
ब जीवनसत्व
🔗 प्रश्न पेज
Q28

चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले?

a
रौलेट कायदा
b
पिट्स चा भारत कायदा
c
भारत सरकार कायदा १९१९
d
भारतीय वृत्तपत्र कायदा
🔗 प्रश्न पेज
Q29

२१ सेमी त्रीज्येचा धातूचा गोळा वितळून त्यापासून २ सेमी बाजू असलेली किती घनाकृती घन तयार करता येईल?

a
४८५०
b
४०५१
c
४८५१
d
४८५९
🔗 प्रश्न पेज
Q30

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

a
ऊच्च
b
कुकर्म
c
इश्वर
d
इतीहास
🔗 प्रश्न पेज
Q31

५% दराने १६०० रुपयेच्या मालावर किती रुपये विक्रीकर आकारला जाईल?

a
६० रु.
b
४० रु.
c
८० रु.
d
२० रु.
🔗 प्रश्न पेज
Q32

मधूचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या १/३ पट आहे. मधूच्या आईचे ८ वर्षानंतरचे वय ५० वर्षे असेल तर मधूच्या बहिणीचे आजचे वय किती?

a
१४ वर्षे
b
७ वर्षे
c
९ वर्षे
d
१० वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q33

३६ माणसे १ काम काही दिवसात पूर्ण करतात, जर दिवसांची संख्या २/३ केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील?

a
५४
b
३६
c
d
१८
🔗 प्रश्न पेज
Q34

गुरुनाथने १२००० रुपये भांडवल गुंतवून एक धंदा सुरु केला. ४ महिन्यानंतर दिनानाथने काही रक्कम गुंतवून भागीदारी स्वीकारली वर्षा अखेर त्या धंद्यात झालेल्या २२०० रु. नफ्यापैकी दिनानाथला १००० मिळाले तर त्याने किती रक्कम गुंतवली होती?

a
१८००० रु.
b
१५००० रु.
c
१२००० रु.
d
१२००० रु.
🔗 प्रश्न पेज
Q35

मा. श्री. पांडुरंग फुंडकर हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये कोणत्या खात्याचे मंत्रीपद भूषवित आहेत?

a
कृषी व फलोत्पादन
b
क्रीडा व युवक कल्याण
c
महसूल
d
वैद्यकीय व तांत्रिक शिक्षण
🔗 प्रश्न पेज
Q36

PRT : KMO, JLN : ?

a
DFI
b
DGI
c
EGI
d
DGI
🔗 प्रश्न पेज
Q37

X हि विषम संख्या आहे तर खालील पैकी कोणती सम संख्या असेल?

a
2X+5
b
2X+6
c
2X+7
d
2X-6
🔗 प्रश्न पेज
Q38

“आम्ही पोहचलो आणि गाडी सुरु झाली” या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता?

a
उभयान्वयी अव्यय
b
शब्दयोगी अव्यय
c
क्रिया विशेषण अव्यय
d
केवल प्रयोगी अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q39

ताशी ५४ किमी वेगाने जाणारी आगगाडी ३४० मीटर लांबीचा बोगदा ३६ सेकंदात पार करते. तर त्या आगगाडीची लांबी किती?

a
५४० मिटर
b
२०० मिटर
c
२७० मिटर
d
४८० मिटर
🔗 प्रश्न पेज
Q40

प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

a
96
b
76
c
48
d
32
🔗 प्रश्न पेज
Q41

मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात?

a
४६
b
२३
c
२५
d
३६
🔗 प्रश्न पेज
Q42

विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?

a
अॅल्युमिनिअम
b
टंगस्टन
c
तांबे
d
प्लॅटीनम
🔗 प्रश्न पेज
Q43

N या संख्येला 4 ने भागले असता बाकी 3 येते तर 2N या संख्येला 4 ने भागले असता किती बाकी येईल?

a
3
b
2
c
1
d
6
🔗 प्रश्न पेज
Q44

“षटकर्णी होणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

a
अनेकांना माहिती होणे
b
सहा जणांना माहिती होणे
c
जन्मतः सहा काने असणे
d
सहा जणांनी मिळून ठरविणे
🔗 प्रश्न पेज
Q45

पुधीपैकी दिलेल्या संख्यांचा अभ्यास करून प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. 80( 20 )5, 126( 24 )6, 175( ? )7

a
28
b
24
c
22
d
26
🔗 प्रश्न पेज
Q46

अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, कि जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यास बाकी ११ उरते?

a
१७६
b
११६
c
५६
d
२३६
🔗 प्रश्न पेज
Q47

एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय?

a
८४०
b
३५२
c
७४६
d
३८२
🔗 प्रश्न पेज
Q48

एका रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून १५ वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

a
३०
b
२९
c
२५
d
३१
🔗 प्रश्न पेज
Q49

द.सा.द.शे. १० दराने ४०० रुपयाचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल?

a
८३ रुपये
b
८४ रुपये
c
८५ रुपये
d
८८ रुपये
🔗 प्रश्न पेज
Q50

“कंटाळवाणे” या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा?

a
स्थूल
b
अवीट
c
खिन्न
d
उमेजलेले
🔗 प्रश्न पेज
Q51

२६ जानेवारी २०१७ च्या भारतीय प्रजाकसत्ताक दिनाच्या दिल्ली येथील संचालनाच्या मुख्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोण होते?

a
मोहम्मद बिन झाहेद अल नहयान
b
बराक ओबामा
c
मोहमद खतामी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q52

५० प्रश्न असलेल्या एका गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरला ३ गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरामागे २ गुण कापले जातात. अमयने त्या परीक्षेत सर्वाच्या सर्व प्रश्न सोडविले तेव्हा त्याला १२० गुण मिळाले तर त्याने किती बरोबर सोडविले?

a
४४
b
४२
c
४५
d
४०
🔗 प्रश्न पेज
Q53

खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते?

a
खान वली खान
b
खान अब्दुल गफार खान
c
मौलाना आझाद
d
अजीमुल्ला खान
🔗 प्रश्न पेज
Q54

खालीलपैकी कोणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणुन ओळखले जाते?

a
गोपाळ हरी देशमुख
b
विष्णु भिकाजी गोखले
c
डेबुजी झिंगराजी जानोरकर
d
माणीक बंडूजी ब्रम्हभट्ट
🔗 प्रश्न पेज
Q55

खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते?

a
राजगुरू
b
भगतसिंह
c
चंद्रशेखर आझाद
d
वासुदेव बळवंत फळके
🔗 प्रश्न पेज
Q56

एकाच प्रकारचे ५ चेंडू आणि ८ भवरे यांची एकूण किमत ७७ रु. आहे ८ चेंडू व ५ भवरे यांची एकूण किंमत ९२ रु. आहे. तर १ चेंडू व १ भवर यांची एकूण किंमत किती असेल?

a
१५ रु.
b
१४ रु.
c
१७ रु.
d
१३ रु.
🔗 प्रश्न पेज
Q57

आपल्या तोंडून जे मुळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना ______ म्हणतात?

a
व्यंजने
b
स्वरादी
c
स्वर
d
वर्ण
🔗 प्रश्न पेज
Q58

महाराष्ट्र विधानपरिषदेची सदस्य संख्या किती आहे?

a
२८८
b
७८
c
98
d
98
🔗 प्रश्न पेज
Q59

रामनाथ यांनी स्वतःची अर्धी मिळकत आपल्या मोठ्या मुलास दिली. उरलेल्या मिळकतीचा अर्धा हिस्सा आपल्या दुसऱ्या मुलास दिला. बाकी राहिलेल्या मिळकती पैकी १/३ त्यांनी आपल्या मुलीस दिला. जर मुलीच्या मिळकतीची किंमत १५५०० रुपये आहे तर रामनाथ यांची एकूण मिळकत किती?

a
१,८६,००० रु.
b
९३.००० रु.
c
१,५०,००० रु.
d
१,४६,००० रु.
🔗 प्रश्न पेज
Q60

जर मी पुण्यास आलो तर तुझ्याकडे येईन. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा?

a
विकल्पबोधक
b
परिणामबोधक
c
संकेतबोधक
d
उद्देशबोधक
🔗 प्रश्न पेज
Q61

माझ्या घड्याळात आता ०९.०० वाजले आहे. तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे. तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?

a
दक्षिण
b
वायव्य
c
आग्नेय
d
उत्तर
🔗 प्रश्न पेज
Q62

मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात?

a
फॉस्फरस
b
जिप्सम
c
कॅल्शीअम
d
सिलिका
🔗 प्रश्न पेज
Q63

ताशी ४५ किमी वेगाने जाणारी गाडी जर ताशी ६० किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर ९० मिनिटांनी लवकर पोहचते तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला?

a
२४० कि.मी.
b
३७० कि.मी.
c
३६० कि.मी.
d
२७० कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q64

आदिती मैदानावर उभी होती. ती पश्चिमेकडे १६ मीटर गेली. नंतर दक्षिणेकडे १२ मीटर गेली तर मूळ ठिकाणापासून ती आता किती अंतरावर आहे?

a
१६ मीटर
b
१२ मीटर
c
२० मीटर
d
२२ मीटर
🔗 प्रश्न पेज
Q65

“महाराणीचा” या शब्दाची विभक्ती ओळखा?

a
षष्ठी
b
पंचमी
c
चतुर्थी
d
सप्तमी
🔗 प्रश्न पेज
Q66

“चंद्र” व “जग” या शब्दातील पहिले व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?

a
ओष्ठ्य
b
तालव्य
c
कंठ्य
d
मूर्धन्य
🔗 प्रश्न पेज
Q67

खालीलपैकी पोपट या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही?

a
राघु
b
राघु
c
रावा
d
पल्लव
🔗 प्रश्न पेज
Q68

‘कथ्थक’ हा नृत्यप्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

a
उत्तर प्रदेश
b
केरळ
c
तामिळनाडू
d
कर्नाटक
🔗 प्रश्न पेज
Q69

भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच्या पुढील घटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा? अ) चौरी-चौरा दुर्घटना ब) मोर्ले - मिंटो सुधारणा क) दांडी यात्रा ड) माँटयेगु चेम्सफोर्ड सुधारणा

a
अ-क-ब-ड
b
ब-ड-अ-क
c
अ-ड-ब-क
d
ब-क-अ-ड
🔗 प्रश्न पेज
Q70

खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोच्च ‘सुवर्णकमळ’ जाहीर झाले आहे?

a
दशक्रिया
b
कासव
c
सैराट
d
व्हेंटीलेटर
🔗 प्रश्न पेज
Q71

भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरु करण्यात आली?

a
लॉर्ड रिपन
b
लॉर्ड मेकॉल
c
लॉर्ड डलहौसी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q72

१७३० रुपये प्रति क्विंटल भावाने १८ किलोग्रॅम साखरेची किंमत किती होईल?

a
३३८.२० रुपये
b
३२३.८० रुपये
c
३११.४० रुपये
d
३२६.५० रुपये
🔗 प्रश्न पेज
Q73

खाली दिलेल्या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांचे योग्य उत्तर द्या. १) AxB चा अर्थ आहे B हा A चा पिता आहे. २) A$B चा अर्थ आहे A हि B ची बहिण आहे. ३) A@B चा अर्थ आहे A हि B ची आई आहे. ४) A=B चा अर्थ आहे B हा A चा भाऊ आहे. तर R@Q=LxM=P या नाते संबंधामध्ये R चे P सोबत पुढीलपैकी कोणते नाते असेल?

a
आजी
b
चुलत बहिण
c
सासू
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q74

जर एका सांकेतिक भाषेमध्ये TRIVENDRUM या शब्दाला VTKZGPFTWO असे लिहतात, तर ERNAKULAM या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेत कशा प्रकारे लिहता येईल?

a
FTOBLVOCP
b
GSOCMVBO
c
GTPCMWNCO
d
HTPCLWNBL
🔗 प्रश्न पेज
Q75

अ, ब, क हे तिघे मिळून एक काम ८ दिवसात करतात. एकात ब तेच काम २० दिवसात पूर्ण करतो, तर क ला तेच काम करण्यास ३० दिवस लागतात, तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल?

a
२५
b
३०
c
२४
d
२०
🔗 प्रश्न पेज
Q76

आशियातील सर्वात मोठी पंचतारिका औद्यागिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे?

a
पिंपरी - चिंचवड
b
बुटीबोरी - नागपूर
c
पनवेल - नवी मुंबई
d
सिन्नर - नाशिक
🔗 प्रश्न पेज
Q77

१३ मी. ७ सेमी = किती किलोमीटर ?

a
०.०१३०७ किमी
b
०.१३०७ किमी
c
१३.०७ किमी
d
०.०१७०३ सेमी
🔗 प्रश्न पेज
Q78

‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

a
महात्मा फुले
b
डॉ. आंबेडकर
c
कर्मवीर भाऊराव पाटील
d
महत्मा गांधी
🔗 प्रश्न पेज
Q79

सावरकर बंधूंनी नाशिक येथे १९०४ मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली?

a
राष्ट्रीय संयसेवक संघ
b
क्रांती सेना
c
पत्री सरकार
d
अभिनव भारत
🔗 प्रश्न पेज
Q80

खालीलपैकी कोणी ‘पीपल्स एज्युकेशन’ सोसायटीची स्थापना केली?

a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
डॉ. पंजाबराव देशमुख
c
भाऊसाहेब हिरे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q81

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

a
लॉर्ड मिंटो
b
अॅनी बेझंट
c
सर अॅलन ह्यूम
d
लोकमान्य टिळक
🔗 प्रश्न पेज
Q82

“खोंड” या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द निवडा?

a
खोंडी
b
खोंडीन
c
गाय
d
कालवड
🔗 प्रश्न पेज
Q83

सन २०१६ मध्ये खालीलपैकी कोण म्यानमार या देशाचे पंतप्रधान बनले?

a
थेन सेन
b
ऑंग सान सु की
c
तिन काव्य
d
इरोम शर्मिला
🔗 प्रश्न पेज
Q84

“मन्वंतर या जोड शब्दाचा संधी ओळखा?

a
मन + अंतर
b
मन्व + अंतर
c
मनु + अंतर
d
मन व अंतर
🔗 प्रश्न पेज
Q85

खालीलपैकी कोणते वाक्य रिती वर्तमानकाळात आहे?

a
रामू खेळत आहे
b
तो नेहमीच घोटाळा करतो
c
तुम्ह जा. मी येतोच
d
गोप्याने पेरू खाल्ला
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह